arrested criminal corona positive

बीड गोळीबार प्रकरणातील एकास अटक!

बीड, दि.1 : येथील रजिस्ट्री कार्यालयात शेतीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.25) सकाळी 11च्या सुमारास घडली होती. यातील एका आरोपीस मंगळवारी (दि.1) सकाळी ताब्यात घेतले. सतीश पवार (रा.बीड) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. रजिस्ट्री कार्यालयातील गोळीबार प्रकरणात संतोष बबन क्षीरसागर यांच्या पायाला गोळी लागली होती. त्यांच्या फिर्यादीवरून भारतभूषण क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सतीश पवार, प्रमोद […]

Continue Reading