स्कुटीवरुन गुटख्याची विक्री!

पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त; चौघांविरोधात गुन्हा नोंद बीड दि.16 : दुचाकीवरुन गुटखा (guthaka) विक्री करणार्‍या दोघांना सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत (ips pankaj kumavat) यांच्या पथकाने केली. त्यांच्याकडून 1 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी (दि.15) सकाळी कोल्हेवाडी शिवारात ही कारवाई करण्यात आली असून केज पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. […]

Continue Reading