acb trap

आठ लाखाच्या लाचेची मागणी; माजलागावचा सुपर क्लासवन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!

केशव कदम | बीड बीड दि.27 : लाचखोरी बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. बांधकाम परवाना देण्यासाठी अहमदनगर येथील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ.पंकज जावळे यांनी आठ लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.पंकज जावळे हे मूळचे माजलगाव तालुक्यातील असून या कारवाईने राज्यात खळबळ उडाली आहे. […]

Continue Reading

भूमी अभिलेख उपअधीक्षक शितोळेला पंधरा हजारांची लाच घेतांना पकडले

पैठण  दि.15 : पैठण भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक जयदिप मधुकर शितोळे यास पंधरा हजारांची लाच घेतांना सोमवारी (दि.15) सायंकाळी पैठण तहसील कार्यालयात रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांना त्यांच्या वडीलांच्या नावे असेलेली जागा वाटणीपत्राद्वारे त्यांच्या वाट्याला आलेली क्षेत्रफळाची नोंद सिटी सर्व्हेला करण्यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. सदरचा अर्ज पुढील […]

Continue Reading