भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केजमध्ये गुन्हा दाखल
केज : येथील तहसिल कार्यालयावर आंदोलन केल्यामुळे कोरोना विष्णुचा संसर्ग रोखने व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा आणि पोलीस कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी भाजपाच्या 35 कार्यकर्त्यांवर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायदा आणि जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून दि.22 जून रोजी सकाळी 10:30 वा च्या दरम्यान केज येथे […]
Continue Reading