माजलगावच्या खानापुरात बापाकडून लेकाचा खून
गणेश मारगुडे । खानापूरदि.4 : माजलगाव शहराजवळील खानापूर येथे बापाने लेकाच्या डोक्यात लाकडी बांबुचा पाय घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. रोहीत गोपाळ कांबळे असे मयत तरूणाचे नाव असून गोपाळ विठ्ठल कांबळे असे आरोपी बापाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयत मुलगा आणि आरोपी असलेला बाप या दोघांनाही दारूचे व्यसन होते. दारू आणण्याच्या […]
Continue Reading