MURDER

जमावाच्या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा मृत्यू!

आष्टी: तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी(दि.१६) रात्री दहाच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांना लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले हा गंभीर […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरणात दोघे अटक!

बीड दि.10 : 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मंगळवारी (दि.10) दिली.संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात […]

Continue Reading

प्रेमप्रकरणातून मुलीच्या भावाने आईसमोर केली मुलाची हत्या!

बीड दि.26 : प्रेमप्रकरणातून बहिणीला पळवून नेल्याचा भावाच्या मनात राग होता. दोघे परत आल्यानंतर महिनाभरानंतर मुलीच्या भावाने चाकूने भोसकून प्रियकराची हत्या केली. ही थरारक घटना तालुक्यातील नाथापूर येथे 25 जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुंदर साहेबराव कसबे (वय 22, रा.पिंपळादेवी, ता.बीड) असे मयताचे […]

Continue Reading