ट्रकसह पन्नास लाखांचा गुटखा पकडला

अंबाजोगाई शहर पोलीसांची कारवाई बीड : एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसाना मिळाली. गुरुवारी (दि.27) सकाळी शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये ही ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.        पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्रकमध्ये […]

Continue Reading