बीड जिल्हा : पीकविमा हप्ता स्विकारण्यास सुरुवात
राज्य शासनाचा आदेश जारी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर प्रश्न निकाली बीड, दि. 17 : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दुपारी (दि.17) सांगितल्याप्रमाणे राज्यशासनाच्या वेबसाइटवरून बीड जिल्ह्याच्या पिकविम्याबाबत अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला असून, याद्वारे आता आपले सरकार सेवा केंद्रामधून शेतकर्यांना आपला पीकविमा भरता येणार आहे. आज दुपारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजीत केलेल्या […]
Continue Reading