लाज सोडली! मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षकालाच मागितली लाच
–वर्षाचा शेवट एसीबीने लाचखोरावर कारवाई करून केला बीड दि.1 : सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होता. मात्र दुसरीकडे आपल्याच शाळेतील शिक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात मुख्याध्यापक अन् लाचखोराला पकडण्यात बीडची एसीबी सज्ज होती. यात बीड एसीबीला यश आले असून वर्षाचा शेवटही लाचखोर मुख्याध्यापकावर कारवाई करून केला. वर्षभरातही बीड एसीबीने 29 सापळे […]
Continue Reading