राष्ट्रवादीच्या उपसरपंचाकडून आरोग्य कर्मचार्‍यास मारहाण

आष्टी दि.22 : कोविड रुग्णालयात सात ते आठ जणांना एकत्रित जाण्यास विरोध केल्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यास राष्ट्रवादीच्या उपसरपंचाने बेदम मारहाण केली. हा प्रकार आष्टी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. आरोग्य कर्मचारी आक्रमक होताच आरोपींनी रुग्णालयातून पळ काढला. येथील कर्मचार्‍यांनी काम बंद करण्याचा पवित्रा घेतला होता. रविंद्र माने हे आष्टी ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी आरोग्य सेवक पदावर […]

Continue Reading
atyachar

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याकडून महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा खळबळजनक आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला आहे. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून तृप्ती देसाईंनी हा दावा केला. पीडितेसह पत्रकार परिषद घेत नेत्याचं बिंग फोडण्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे. एका राष्ट्रवादीच्या नेत्याकडून लग्नाच्या, नोकरीच्या अमिषाने एका महिलेवर लैंगिक अत्याचार तृप्ती देसाई यांची बारा वाजता पीडितेसह […]

Continue Reading