बर्दापूर येथील पुतळा विटंबना; आरोपी वडवणीतून केला अटक
दारुच्या नशेत कृत्य केल्याची आरोपीची कबुली प्रतिनिधी । अंबाजोगाई दि. 31 ः बर्दापूर येथील पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महापुरुषाच्या पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. तीन दिवसानंतर शुक्रवारी (दि.30) रात्री या घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले. त्याच्यावर दाखल गुन्ह्यात अॅट्रॉसिटी कलमाची वाढ करून अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्या आरोपीस पाच दिवसाची (दि.4 […]
Continue Reading