महाराष्ट्रातील ‘या’ वॉटरपार्कमध्ये मोठी दुर्घटना; एकाचा मृत्यू
बीड, दि.18 : वॉटरपार्क म्हटले की बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावत नाही. आता प्रत्येक वॉटरपार्कमध्ये थीमपार्कही आले असून तिथे वेगवेगळी मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही अनेक नावाजलेले वॉटरपार्क असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराजे वॉटरपार्कचे नाव आवर्जून घ्यावे लागले. आता याच सयाजीराजे वॉटरपार्कमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून त्यात एका पर्यटकाचा […]
Continue Reading