acb trap

बीडमध्ये 50 हजाराची लाच घेताना लाचखोर पकडला!

बीड दि. 8 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील (माध्यमिक) वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यासाठी फाईल पुढे पाठवण्यासाठी 90 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पहिला टप्पा म्हणून […]

Continue Reading

शाळा का भरवली नाही म्हणून लिपिकास मारहाण

 केज  :  ‘शाळा का भरवत नाहीत?’ असे म्हणत तालुक्यातील विडा येथे शाळेतील कनिष्ठ लिपिकास एकाने शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (दि.29) दुपारी 4:30 वा. केज तालुक्यातील विडा येथील हनुमान विद्यालयातील कनिष्ठ लिपिक बापुराव रामराव देशमुख (45) हे कार्यालयीन कामकाज करीत होते. यावेळी साजन दगडु वाघमारे […]

Continue Reading