सिंदफना नदीत आढळला कुजलेला मृतदेह

बीड  दि.12 : सिंदफना नदीपात्रातील एका झाडावर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहे. शिरुर तालुक्यातील हाजीपूर परिसरामध्ये सिंदफना नदीतपात्रात झाडाला लटकलेल्या अवस्थेत एक मृतदेह चकलांबा पोलीसांना आढळून आला. या प्रकरणी चकलांबा पोलीसांनी तपास केल्यानंतर शिरुर पोलीस ठाण्यामध्ये मिसींग दाखल आहे. […]

Continue Reading
accident

कारच्या समोरासमोरील धडकेत शिक्षक ठार

शिरूर : रायमोह ते शिरूर रस्त्यावर रविवारी (ता.14) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाटा सूमो आणि स्विफ्टचा अपघात झाला. या अपघातात शिक्षक जागीच ठार झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत. रायमोह ते शिरूर रस्त्यावर तागडगाव फाट्याजवळ आज रात्री 8.30 दरम्यान टाटा सूमो आणि स्विफ्टची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत […]

Continue Reading