पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी
चालकासह एकजण जखमी शिरुर : तालुक्यातील रायमोहा नजीक अंगणवाडीचा पोषण आहार घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यामध्ये ट्रक हा रोडच्या कडेला खदानीत पडला आहे. यामध्ये चालक, किन्नर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी रायमोहा चौकीचे गर्जे व पोना.माने यांनी भेट देत जखमींना रुग्णालयात हलविले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार परळीहून अंगणवाडी पोषण आहार घेऊन एक ट्रक […]
Continue Reading