धारूरमध्ये दहावी इंग्रजीचा पेपर फुटला; दोघे पोलिसांच्या ताब्यात

किल्ले धारूर\सचिन थोरात एसएससी बोर्ड दहावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत.1 मार्च शनिवार रोजी इंग्रजीचा पेपर असल्याने शिक्षण विभागाकडून विशेष खबरदारी घेतल्यानंतरही दोन मुलांनी साडेअकरा वाजता इंग्रजीचा पेपर खिडकीतून घेऊन पलायन केले. पेपर फुटल्याची बातमी सर्वत्र चविने चर्चिली जात असतानाच पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी अतिशय शिताफीने अवघ्या अर्ध्या तासात पेपर फोडणाऱ्या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी […]

Continue Reading