wadavani dharan

उर्ध्व कुंडलिकाचे दोन दरवाजे उघडले

 वडवणी : गुरुवारी (दि.23) रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. वडवणी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरु होता. त्यामुळे उर्ध्व कुंडलिका प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास दिली. त्यानुसार प्रकल्पाचे गेट नंबर 1 आणि 5 दहा सेंटिमीटरने उचलून नदीपात्रात विसर्ग सुरु केला आहे. असेही जिल्हाधिकारी […]

Continue Reading