वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी!
अभुतपूर्व बंदोबस्तात रात्री साडेदहा वाजता केज न्यायालयात हजर दोन्ही बाजुच्या समर्थकांची प्रचंड गर्दी प्रतिनिधी । बीडदि. 1 : पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागीतल्याच्या आरोपात सीआयडीकडे शरणागती पत्करलेले वाल्मिक कराड यांना रात्री साडेदहा वाजता केजच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान वाल्मिक कराड यांना केज न्यायालयात […]
Continue Reading