pistal

आमदारांचे पीए, मटकाबहाद्दर, सावकार, गुत्तेदारांसह गुन्हेगारांनाही पाहिजे पिस्तूल!

-जिल्हा प्रशासन म्हणाले गरजंच काय? चार महिन्यात शस्त्र परवान्यासाठी आलेल्या 295 अर्जदारांना नकाराचा दणकाकेशव कदम । बीड दि.23 ः कुठलाही धोका नसताना फक्त कंबरेला पिस्तूल हवेहवेसे अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्जदारांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसतंय. यामध्ये लोकप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यक, गुत्तेदार, सावकार, मटकाबहाद्दर, पत्रकार, महंत यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाला जरी […]

Continue Reading

न्याय झालाच पाहिजे, आता भव्य मोर्चा !

बीड दि. 23 : स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे. स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सोमवारी सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या […]

Continue Reading

बसच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू!

बसने दोनशे फूट दुचाकी फरफटत नेलीगेवराई दि .22 : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. […]

Continue Reading

मस्साजोग हत्या प्रकरणातील निष्काळजीपणा एसपी बारगळ यांच्या अंगलट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली करण्याचा घेतला निर्णयबीड दि.20 : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मोठी घोषणा करताना पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बीडला कोणता अधिकारी येतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यामुळे हिवाळी अधिवेशनात याचे पडसाद उमटत होते. […]

Continue Reading

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील विष्णू चाटे अटक!

बीड दि.18 : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली होती, तर फरार आरोपीच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली होती. बुधवारी (दि.18) याच खून व खंडणी प्रकरणातील राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातूनच ताब्यात […]

Continue Reading
fire

बीडमध्ये मध्यरात्री जुन्या वादातून गोळीबार ; एकजण गंभीर जखमी!

बीड दि. 13 : बीड जिल्ह्याचा बिहार झालाय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्साजोग येथे सरपंचाची क्रूरतेने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्ये जुन्या वादात बदनामी झाल्याच्या रागातून घरात घुसून गोळीबार (fire news) करण्यात आला. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे तातडीने हलविण्यात आले आहे. (Beed fire news) विश्वास दादाराव […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरणातील मुख्य आरोपीला पुण्यातून अटक

बीड दि.11 : पवनचक्कीच्या वादातून9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकणातील एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली आहे. प्रतिक भीमराव घुले ( वय 25, रा.टाकळी ता.केज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयराम माणिक चाटे (वय 21 रा.तांबवा ता. […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरण ; जरांगे पाटील मयत देशमुख कुटुंबियांच्या भेटीला!

बीड दि.10 : केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी मस्साजोग येथे रास्तारोको केला असून अद्याप मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. आता मनोज जरांगे पाटील हे मयत देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी मस्साजोगला रवाना झाले आहेत. संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर […]

Continue Reading

मस्साजोग खून प्रकरणात दोघे अटक!

बीड दि.10 : 9 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात दोघांना अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी मंगळवारी (दि.10) दिली.संतोष देशमुख यांचा खून आरोपी सुदर्शन घुले (रा.टाकळी ता. केज) व इतर पाच आरोपींनी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात […]

Continue Reading