acb trap

गायगोठा फाईलसाठी लाच घेणारा शिक्षक एसीबीने रंगेहाथ पकडला!

केशव कदम गेवराई : गायगोठा फाईलचा वर्ककोड काढून सिक्युर भरण्यासाठी लाभार्थ्यास दोन हजार रुपयांची मागणी केली. ही दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना सध्या प्रतिनियुक्तीवर गेवराई पंचायत समितीत अभिलेख व्यवस्थापनावर असलेल्या शिक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई बीड एसीबीने बुधवारी (दि.13) दुपारी गेवराई पंचायत समितीच्या आवारात केली. अमोल रामराव आतकरे (वय -38 रा.रंगार चौक गेवराई, शिक्षक […]

Continue Reading

माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटचा फरारव्यवस्थापक मधुकर वाघीरे पकडला!

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; आज न्यायालयात करणार हजर केशव कदम- बीडमाँसाहेब जिजाऊ मल्टीस्टेटने जिल्ह्यातील अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर, नेकनूरसह इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असून नेकनूर ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या व्यवस्थापकास रविवारी (दि.3) दुपारी ताब्यात घेतले. त्यास आज सोमवारी न्यायालयात हजर करणार आहेत. (beed masaheb […]

Continue Reading

लाचखोरी अंगलट; निरीक्षक विश्वास पाटील नियंत्रण कक्षात!

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचा दणकाकेशव कदम । बीडदोन दिवसापूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यासह खाजगी इसमावर लाच स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी तडकाफडकी ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. विश्वास पाटील यांच्याकडे काही महिन्यापूर्वीच बीड ग्रामीण पोेलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला […]

Continue Reading
acb trap

दोघे एसीबीच्या जाळ्यात!

दोन दिवसात चार लाचखोर पकडले बीड दि.30 ः जिल्ह्यात काल पोलीस कर्मचार्‍यासह खाजगी इसमास लाच स्विकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर आज पुन्हा बीड एसीबीने कारवाई केली. पाटोदा तालुक्यातील तलाठ्यास गुरुवारी (दि.30) 20 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. तर लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍यासही अटक केली आहे. (beed acb trap news) प्रवीण संदीपान शिंदे असे लाचखोर तलाठ्याचे नाव […]

Continue Reading
acb trap

रिक्षाचा 600 रुपये हप्ताघेणारे दोघे एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि.29 : जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढतच आहे. बीड ग्रामीण ठाण्यातील पोलीस अमलदारासाठी रिक्षाचा 600 रुपये हप्ता म्हणून लाच मागणारा खाजगी इसम बुधवारी (दि.29) एसीबीच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी पोलिसांनी कर्मचाऱ्यासही ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने बीड जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कैवाडे असे खाजगी इसमाचे नाव आहे. त्याने […]

Continue Reading

म्हाळस पिंपळगाव येथील पथकाच्या कारवाईनंतर अवैध वाळू उपसा बंद!

सुसाट धावणार्‍या हायवा गल्लीबोळात घुसल्यागेवराई दि.21 : महसूल प्रशासनासह स्थानिक पोलीसांच्या दुर्लक्षपणामुळे अवैध वाळू उपसा सुसाट वेगाने सुरु आहे. विशेष पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गणेश मुंडे व त्यांच्या टिमने मंगळवारी (दि.21) गोदापात्रात छापा टाकत जवळपास 75 लाखांचा वाळूसाठा जप्त केला. त्यानंतर दुसर्‍या दिवशी अवैध वाळू उपसा बंद झाल्याचे दिसत आहे, सुसाट धावणार्‍या हायवा कुठल्या गल्लीत […]

Continue Reading

एएसपी कविता नेरकरांची बदलीतर पंकज कुमावत यांची नियुक्ती!

बीड दि.20 ः अंबाजोगाई विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची पदोन्नतीने मुंबईला सायबर विभागात अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी अपर पोलीस अधीक्षक म्हणून सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (दि.20) गृहविभागाने आदेश काढले आहेत. सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्याकडे केज उपविभागाचा पदभार होता. मात्र […]

Continue Reading

पाली येथे ओबीसी, दलीत अन् मुस्लिमबांधवांच्या हस्ते जरांगे पाटलांचे स्वागत!

आता समाज पेटून उठला आहे,आरक्षण मिळणारच- मनोज जरांगे पाली येथील नियोजनाचे सर्वत्र कौतूक; सत्काराच्या कार्यक्रमाचे सभेत रूपांतर बीड दि.15 : प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असते की आपली मुले मोठे होऊन अधिकारी व्हावेत. मात्र आरक्षण असतानाही आपले पुरावे लपवून ठेवत आरक्षण दिले नाहीत. त्यामुळे समाजावर अन्याय केला. मात्र आता समाज पेटून उठला आणि लाखोच्या संख्येने कुणबी […]

Continue Reading

पाली येथे ओबीसी, दलीत अन् मुस्लिम बांधवांच्या हस्ते जरांगे पाटलांचे स्वागत!

आता समाज पेटून उठला आहे, आरक्षण मिळणारच- मनोज जरांगे पाली येथील नियोजनाचे सर्वत्र कौतूक; सत्काराच्या कार्यक्रमाचे सभेत रुपांतर केशव कदम – बीड दि.15 : प्रत्येकाच्या आई वडिलांचे स्वप्न असते की आपली मुले मोठे होऊन अधिकारी व्हावेत. मात्र आरक्षण असतानाही आपले पुरावे लपवून ठेवत आरक्षण दिले नाहीत. त्यामुळे समाजावर अन्याय केला. मात्र आता समाज पेटून उठला […]

Continue Reading
MANOJ JARANGE

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आपल्या लेकारांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण..

केशव कदम- बीड दि.15 : गावागावात शांततेचे आवाहन करा, गावे जागी करा आणि साखळी उपोषण करा. आपल्या लेकरांसाठी एकदा होऊन जाऊद्या पण शांततेत. आरक्षण तर मिळणारच आहे, नाही मिळाले तर 24 नंतर काय करायचे ते तेव्हा सांगेल. फक्त शांततेत आंदोलन करा कारण शांततेत खूप ताकद आहे. यांच्या बुडाखालील सगळे कागदे काढू फक्त संयम ठेवा असे […]

Continue Reading