mushakraj

दोन पालकमंत्री मुषकराज 2023 भाग 9

बाप्पांच्या स्वागतासाठी आज बीडच्या रेस्टहाऊसमध्ये दोघा नेत्यांनी एन्ट्री केली. मीच या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून दोन्ही नेते आपआपसात भांडत असल्याचे पाहून बाप्पांनी मुषकाला दोघांनाही आत सोडण्याची आज्ञा केली. अतुलभौव सावे – याला काय अर्थय बाप्पा. दिड वर्षापासून मी या जिल्ह्याचा पालक है. याच नैत तर जालन्याचा पण कारभार मी पाहतोय. अन् कोणीतरी उशीरा उठून येऊन म्हणतंय […]

Continue Reading