डॉ. योगेश क्षीरसागरांकडून श्रीगणेशा, पक्षात इनकमिंग सुरू
बीड,दि.30 : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरलेले डॉ. योगेश क्षीरसागर YOGESH KSHIRSAGAR यांनी आजपासून आपल्या निवडणूक रणनितीची एक एक पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. आजच त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर लागलीच त्यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात इनकमिंग करीत पक्ष प्रवेशाचा श्रीगणेशा करून टाकला. आज उमेदवारी अर्जाची छाननी होती. […]
Continue Reading