महामार्ग पोलीस गेवराई येथे गणेश मुंडेंची नियुक्ती!

बीड दि. 4 : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग येथे महामार्ग पोलीस म्हणून सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुंडे यांची बदली झाली होती. 3 डिसेंबर रोजी गणेश मुंडे (ganesh munde) यांची पुन्हा बीड जिल्ह्यात बदली झाली आहे. महामार्ग पोलीस गेवराई येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. विनंतीवरून त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदलीचे […]

Continue Reading

बीडमध्ये एसपी ऑफिसमोर घेतात मटका; विशेष पथकाची कारवाई!

मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखलबीड दि.28 ः येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मटका घेत असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.28) धाड टाकत चौघांना पकडले. त्यांच्याकडून रोख रक्कम असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत सागर चांगदेव भोसले […]

Continue Reading