अवैध देशी दारुची वाहतूक करणारी कार बीड ग्रामीण पोलीसांनी पकडली

बीड दि.5 : अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारी कार बीड ग्रामीण पोलीसांनी शनिवारी (दि.5) सकाळी बीड बायपासवरील महालक्ष्मी चौकात पकडली. यावेळी कार व दारु असा 3 लाख 69 हजाराचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब आश्रुबा जाधव (वय 35 व्यवसाय चालक रा.नाळवंडी ता.बीड) व मालक बळीराम गायके […]

Continue Reading

विनापरवाना विदेशी दारुची विक्री करणार्‍या अतिथी हॉटेलवर छापा!

आयपीएस पंकज कुमावत व दारुबंदी विभागाचे अधीक्षक घुले यांची कारवाई बीड दि.14 : शहरातील अतिथी हॉटेल काही महिन्यापूर्वी सील केले होते. तरीही विनापरवाना विदेशी दारुची विक्री केली जात होती. याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांनी व राज्य उत्पादन शुल्क विभाग बीड अधीक्षक नितीन घुले यांनी संयुक्तरित्या छापा मारला. यावेळी 91 हजारांची […]

Continue Reading

बंद देशी दारु दुकानातून दारुचे 25 बॉक्स चोरी!

बीड दि.3 ः शहरातील जालना रोडवरील एका देशी दारु दुकानातून 25 बॉक्स चोरी गेल्याचा प्रकार गुरुवारी (दि.3) समोर आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहर पोलीसांनी दारु दुकानाची पाहणी करत पंचनामा केला. पंरतू लॉकडाऊनमध्ये सर्व दुकाने बंद असल्यामुळे अधिक दाम घेऊन दारुची विक्री तर केली नसेल ना? असा प्रश्न उपस्थित […]

Continue Reading

बीड शहरात 57 बॉक्स देशी दारु जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई बीड दि.21: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. अवैधरित्या होणार्‍या दारु विक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके जिल्हाभरात करडी नजर ठेवत आहेत. शुक्रवारी (दि.21) बीड शहरातील कब्बाडगल्ली येथून 57 बॉक्स देशी दारु जप्त केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकजण फरार आहे. […]

Continue Reading