acb office beed

बीड एसीबीचा महावितरणच्या दोघांना झटका!

वीज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकाने स्वीकारली लाच, खाजगी इसमाचे प्रोत्साहन बीड दि.6 : तक्रारदाराच्या मीटरची पाहणी करून वीज चोरीचा आरोप दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकासाठी खाजगी इसमाने लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बीड एसीबीने खाजगी इसमास शुक्रवारी (दि.6) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनम लहु आमटे […]

Continue Reading

भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप!

बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली. तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून […]

Continue Reading
ACB TRAP

दारुबंदी विभागातील अधिकार्‍यास पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

प्रतिनिधी । बीडदि.2 ः दाखल गुन्ह्यातील नाव काढण्यासाठी तक्रारदारास लाचेची मागणी केली. पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना दारुबंदी विभागातील अधिकार्‍यास बुधवारी (दि.) एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई औरंगाबादच्या एसीबी टिमने केली. दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग,बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिली की, दाखल गुन्ह्यात मदत करुन […]

Continue Reading