india vs chaina

चीनची नवी खेळी ; भारतीय निर्यातीच्या कस्टम क्लियरन्समध्ये अडथळे

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरील वाद आता आर्थिक बाबींपर्यंत येऊन पोहचला आहे. कारण चीनमधून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंचे कंटेनर भारतातील बंदरावर कस्टम विभागाने अडवून ठेवल्याच्या बातम्यांनतर चीननेही भारतातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या सामानाचे कंटेनर अडवून ठेवले आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायजेशन FIEO ने वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात ही बाब स्पष्ट करण्यात आली […]

Continue Reading

चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं

बीजिंग : भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल अर्थात एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी शांततापूर्वक तोडगा काढण्याचा चीन करत असला तरी चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने भारतात सुरु असलेल्या ‘बॉयकॉट चायना प्रॉडक्ट्स’ मोहीमेवरुन निशाणा साधला आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकणं एवढं सोपं नाही. आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनल्या असून त्या हटवणं […]

Continue Reading