माजलगाव धरणात बेपत्ता झालेल्या ‘त्या’ जवानाकडे पाच तासाचा बॅकअप
प्रतिनिधी । माजलगावदि.19 : बचावकार्या दरम्यान माजलगाव धरणातील पाण्यात बेपत्ता झालेल्या जवानाच्या बचावासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्वतः जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे देखील धरणात उतरून पाहणी करीत जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बेपत्ता जवानाकडे आणखी ऑक्सिजनचा बॅकअप प्लान असून तो किमान पाच तास त्यावर राहू शकेल, अशी माहिती एनडीआरएफच्या जवानांनी दिली. त्यामुळे हा […]
Continue Reading