गेवराईत छत्रपती मल्टीस्टेटच्या दारात ठेवीदाराने घेतला गळफास

चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल प्रतिनिधी/गेवराई दि.१८. येथील छत्रपती मल्टीस्टेटमध्ये मुदत ठेवीच्या रुपात ठेवलेली रक्कम मिळत नसल्याने एका ४६ वर्षीय व्यक्तीने शाखेच्या दारातच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजता घडली. याप्रकरणी मल्टीस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश आसाराम जाधय (वय 46, रा.खळेगाव ह.मु.गणेश नगर, गेवराई) […]

Continue Reading

जातीवाचक शिवीगाळ; अर्धमसल्यात जिलेटीन वापरून मस्जिदमध्ये स्फोट! तलवाडा पोलीस ठाण्यात दोघां विरोधात गुन्हा

गेवराई, दि.३०.तालुक्यातील अर्धमसला गावात जातीवाचक शिवीगाळ करत जिलेटिनचा वापर करत मस्जिदमध्येस्फोट घडवून आणला. ही घटना दि.३० रोजी पहाटे २ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांनी विरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामा गव्हाणे, श्रीराम अशोक सागडे (दोघे रा.अर्धमसला) असे अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. राशेद आली हुसेन सय्यद (रा.अर्धमसला) यांनी दिलेल्या फिर्यादीत […]

Continue Reading
WALU UPASA

शहाजानपूर येथे वाळू खड्ड्यातील पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी अंत

गेवराई तालुक्यातील हृदयद्रावक घटना गेवराई, दि.6 : नदीकाठी खेळायला गेलेल्या चार मुलांचा वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. दरम्यान दोनच दिवसापुर्वी राजेंद्र शिंदे या मजुराचा केणी डोक्याला लागून राक्षसभुवन येथे मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा दुसरी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली […]

Continue Reading