राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून पैशाची मागणी; दोघे अटक

रांजणीजवळ महामार्ग पोलीसांची कारवाई, एकजण फरार बीड दि.20 : दिवसाढवळ्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आडवून त्यांच्याकडे बळजबरीने, धमकावून पैशाची मागणी केली जात होती. याची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच त्यांनी रांजणी परिसरातून दोघांना दुचाकीसह ताब्यात घेतले. तर एकजण फरार झाला. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विक्की दत्तात्रय आठरे (वय 28 रा.आसरानगर पाथर्डी, […]

Continue Reading

अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मच्याऱ्याचा मृत्यू

बीड दि. 9 : रात्रगस्तीवर असेलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याचा अद्यात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना धूळे-सोलापूर महामार्गावर गढी उड्डाणपुलावर मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात नेमणूक होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर पेट्रोलिंग करत होते. मंगळवारी (दि.9) पहाटेच्या सुमारास […]

Continue Reading

पम्चर ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

बीड दि.21 : उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे धुळे-सोलापूर महामार्गावर उभे होते. सोमवारी (दि.21) रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रांजणी परिसरात ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर पम्चर झाल्यामुळे रस्त्यावरच उभे होते. रात्रीच्यावेळी एका भरधाव ट्रकने त्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने ट्रॅक्टरच्या […]

Continue Reading
accident

टँकर पलटी; चालक जागीच ठार

कोळवाडी परिसरातील घटना बीड  : सिमेंट केमिकल घेवून जाणार्‍या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मांजरसुंबा घाटाच्याखाली कोळवाडी परिसरात बुधवारी (दि.2) घडली. सोलापूरहून औरंगाबादकडे सिमेंट केमिकल घेवून येणारा टॅकर (के.ए.32 बी.7672) चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक […]

Continue Reading