चालाखी आज झाली उघड… सगळंच बंद; फक्त लॉकडाऊन ऐवजी निर्बंध!
-सामान्य जनतेला जिल्हाधिकार्यांचा आदेश समजलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा… जिल्हाधिकारी चिडीचूप : बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या नव्या आदेशाने नागरिक संभ्रमात बालाजी मारगुडे, शुभम खाडे / बीड बीड जिल्हाधिकार्यांनी पुकारलेला लॉकडाऊन 4 एप्रिल रोजी संपला आणि 5 एप्रिल रोजी सर्व व्यापार्यांनी आपआपली अस्थापने सुरु ठेवली. आज पुन्हा जिल्हाधिकार्यांनी महाराष्ट्र शासनाचा कालचा इंग्रजीमधील आदेश मराठीत […]
Continue Reading