narendra modi

स्वातंत्र्यदिनी मोदींचा मेक फॉर वर्ल्ड चा नारा!

दिल्ली: आज भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भारताला काय संबोधित करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाने सगळयांना रोखलं आहे. कोरोनाच्या कालखंडात करोना वॉरिअर्सनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो. १३० कोटी देशवासियांच्या संकल्पशक्तीने कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास […]

Continue Reading