अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, राज्यभरात झळकतायत बॅनर!

बीड दि.26 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा बदलणार का? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. अशातच एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांसोबतच अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मात्र राज्यभरात अजित पवारांचे पोस्टर्स लावून दादांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. या झळकणार्‍या बॅनरमुळे मोठी राजकिय […]

Continue Reading
minister

तूर्तास राज्यात परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाकरे सरकार ठाम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. करोना विषाणू संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्राचा विरोध आहे.

Continue Reading