acb trap

परळीत एसीबीचा ट्रॅप!

बीड दि. 22 : एक लाखाची लाच घेताना बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकारी सचिन सानप रंगेहाथ पकडला. या घटनेला 24 तासाचाही कालावधी उलटला नाही तोच गुरुवारी (दि.22) परळीमध्ये लाचखोर पकडला आहे. सलग दोन दिवस लाचखोरांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Parali city acb trap) सेवा सहकारी संस्था वानटाकळी परळी सचिव बी.डी […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading
ACB TRAP

खाजगी इसमासह वरिष्ठ तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात!

बीड : दि.06 : तक्रारदाराच्या सासऱ्याचे जळालेले मीटर बदलून देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञसाठी खाजगी इसमाने शुक्रवारी (दि.6) दुपारी 20 हजाराची लाच स्वीकारली. या प्रकरणी दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल ज्ञानोबा नागरगोजे (वय 29, नोकरी, वरिष्ठ तंत्रज्ञ, शहर पथक क्र 1, म.रा.वि.नि.कंपनी. परळी) व खाजगी इसम वृक्षराज लक्ष्मण काळे (वय 35 रा.टोकवाडी, ता. परळी) […]

Continue Reading