अर्धवट कुजलेले प्रेत आढळले

घटनास्थळी पोलीसांची धाव  पाटोदा  :  अर्धवट कुजलेल्या अवस्थेत एक पुरुष जातीचे प्रेत पाटोदा तालुक्यातील चुंभळी फाटा येथे शुक्रवारी (दि.28) आढळून आले. यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरु आहे.        पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार चुंभळी फाटा परिसरामध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये पुरुष जातीचे अर्धवट कुजलेल्या अवस्थेत […]

Continue Reading
bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे […]

Continue Reading