शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
वडीलोपार्जीत शेत जमीन वाटणी करुन देण्याबाबत व समाईक बोअर सुरु करण्यासाठी गेले असताना वरील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व त्यांच्या सततच्या होणार्या त्रासाल कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Continue Reading