संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे कल्याणमधून उचलला!
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचे लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या देखील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे […]
Continue Reading