acb office beed

लाज सोडली! मुख्याध्यापकाने सहकारी शिक्षकालाच मागितली लाच

–वर्षाचा शेवट एसीबीने लाचखोरावर कारवाई करून केला बीड दि.1 : सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज होता. मात्र दुसरीकडे आपल्याच शाळेतील शिक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात मुख्याध्यापक अन् लाचखोराला पकडण्यात बीडची एसीबी सज्ज होती. यात बीड एसीबीला यश आले असून वर्षाचा शेवटही लाचखोर मुख्याध्यापकावर कारवाई करून केला. वर्षभरातही बीड एसीबीने 29 सापळे […]

Continue Reading
acb trap

लाचखोरांनो स्वतःला आवरा रे ; बीडमध्ये चार लाचखोर पकडले!

केशव कदम । बीडदि.22 ः कुठलेही काम लाच घेतल्याशिवाय करायचेच नाही, असा चंग अधिकारी, कर्मचार्‍यांनी बांधला असल्याचे दिसत आहे. सध्या आचारसंहिताचे कारण देऊन कुठलेही काम करण्यासाठी मोठमोठ्या लाचेची मागणी केली जात आहे. सकाळी पिंपळनेर ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यासाठी लाच स्विकारताना होमगार्ड पकडला, तर सायंकाळी बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंतासह खाजगी इसमाला नऊ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी […]

Continue Reading
acb trap

एसडीएम कार्यालयातील कर्मचाऱ्यावर एसीबीची कारवाई

बीड दि. 27 : प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी बीड उपविभागीय कार्यालयातील तलाठ्याने स्वतःसाठी दोन हजार व उपविभागीय अधिकारी मॅडम यांच्यासाठी पाच हजार अशी सात रुपयाची लाजेची मागणी केली. ही लाच रक्कम तक्रारदाराकडून स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या टीमने शुक्रवारी (दि.27) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रंगेहात पकडले.=या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे. निलेश धर्मदास मेश्राम (वय […]

Continue Reading
acb trap

बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप!

तहसीलदारसह कोतवालावर गुन्हा दाखलबीड : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित जगताप हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे. ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका […]

Continue Reading
acb trap

ग्रामसेवकासह खाजगीइसम एसीबीच्या जाळ्यात!

बीड दि. 15 : दुधाळ गट योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या गाई गावात दाखल झाल्याची ग्रामपंचायतला नोंद करण्यासाठी ग्रामसेवकाने तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाचेची रक्कम ग्रामसेवकाच्या सांगण्यावरून खाजगी इसमाने स्वीकारली. बीड येथील जुनी पंचायत समितीच्या आवारातील हॉटेलात सोमवारी (दि.15) दुपारी ही कारवाई करण्यात आली. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading
acb trap

परळीत दोघांवर एसीबीचा ट्रॅप!

घरकुलाच्या तपासणीसाठी लाचेची मागणी; सिरसाळ्यात दोघांवर गुन्हा दाखलबीड दि.8 : घुरकूलाची तपासणी करुन तिसर्‍या हप्त्याची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी व जमा केल्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी केली. कंत्राटी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकासाठी 6 हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी (दि.8) सिरसाळा येथे खाजगी इसमास रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघांवर सिरसाळा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन […]

Continue Reading