budun mrutyu-panyat budun mrutyu

चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मातेचाही नदीपात्रात बुडून मृत्यू

गेवराई दि.9 : कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या महिलेचा व तिच्या चिमुकल्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील संगम जवळ रविवारी (दि.९) सकाळी उघडकीस आली. पल्लवी गोकुळ ढाकणे (वय-२६) व तिचा मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे (वय-५) दोघे (रा.संगम जळगाव) अशी मयताची नावे आहेत. नेहमीप्रमाणे पल्लवी या गोदापात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. सोबत पाच वर्षाचा समर्थही […]

Continue Reading
accident

बसच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

बीड दि.30 : भरधाव बसने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.30) माजलगाव शहराजवळील पाथरी रोडवर झाला. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.शुभम अनंतराव सुरवसे (वय 27 रा.देवगाव ता.वडवणी) व गणेश जेटे (वय 23 रा.घाळटवाडी ता.माजलगाव) व अन्य तिघे हे दोन दुचाकीवरुन (एमएच 44 व्ही-6182) माजलगावरुन […]

Continue Reading

बिबट्याच्या हल्ल्यात बापलेकाचा मृत्यू

पैठण तालुक्यात भीतीचे वातावरण पैठण दि १७ : चंद्रकांत अंबिलवादे– पैठण तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून बिबट्याने एकच धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (दि.16) रात्री पैठण तालुक्यातील आपेगाव परिसरातील शेतामध्ये काम करत असलेल्या बापलेकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बापलेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून परिसरातील गावे दहशतीखाली आली आहेत. अशोक मखाराम […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

विहिरीत आढळला दोघांचा मृतदेह

घातपात की आत्महत्या, गेवराई तालुक्यात खळबळ गेवराई: तालुक्यातील माटेगाव परिसरात एका विहिरीत 17 वर्षीय मुलगा व 16 वर्षीय मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आत्महत्या आहे की घातपात याचा तपास चकलंबा पोलीस करत आहेत. शुभम रोहिदास कापसे (वय 17 रा.भाटअंतरवली ता.गेवराई) व कावेरी राजेंद्र खंदारे (वय १६ रा.पाथरवाला खुर्द ता.गेवराई) […]

Continue Reading