budun mrutyu-panyat budun mrutyu

पालीच्या तलावात बुडून दोघांचा मृत्यू!

बीड दि.18 : शहरातील दोन तरुणांचा पालीच्या तळ्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.18) सायंकाळच्या सुमारास घडली. बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. ओमकार लक्ष्मण काळे (वय 16) व शिव संतोष पिंगळे (वय 16 दोघे राहणार शिंदेनगर ता. बीड) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

पाण्याच्या डोहात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

अंबाजोगाई : सकाळी गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे पाण्यात बुडुन तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहावर गेलेल्या दोन शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शनिवारी (दि.७) दुपारी घडली. अनिकेत सत्यप्रेम आचार्य (वय १५) आणि रोहन रमेश गायकवाड (वय १५, दोघेही रा. आपेगाव ता. अंबाजोगाई) […]

Continue Reading
budun mrutyu-panyat budun mrutyu

शेततळ्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

पैठण तालुक्यातील घारी येथील घटना पैठण  : शेततळ्यामध्ये बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील घारी येथे सोमवारी (दि.31) सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.         पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील घारी शिवारातील एका शेततळ्यामध्ये बुडून समीर हबीब पठाण (वय 14 रा.घारी ता.पैठण), महमद शाहेद शेख […]

Continue Reading