बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading

बीड आरटीओ विभागाने पकडला गांजा!

बीड दि.27 : बीड उपप्रादेशिक परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी उमरगा बॉर्डर येथे वाहन तपासणी करत असताना एका बसमध्ये 40 किलो गांजा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि.27) दुपारी केली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी व आचारसंहितेच्या अनुषंगाने आरटीओ विभागाच्या परिवहन आयुक्त यांच्या आदेशान्वये आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या […]

Continue Reading
acb trap

लाचखोरांनो स्वतःला आवरा रे ; बीडमध्ये चार लाचखोर पकडले!

केशव कदम । बीडदि.22 ः कुठलेही काम लाच घेतल्याशिवाय करायचेच नाही, असा चंग अधिकारी, कर्मचार्‍यांनी बांधला असल्याचे दिसत आहे. सध्या आचारसंहिताचे कारण देऊन कुठलेही काम करण्यासाठी मोठमोठ्या लाचेची मागणी केली जात आहे. सकाळी पिंपळनेर ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यासाठी लाच स्विकारताना होमगार्ड पकडला, तर सायंकाळी बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंतासह खाजगी इसमाला नऊ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी […]

Continue Reading
acb trap

पोलीस कर्मचाऱ्यासाठी लाच घेणारा होमगार्ड पकडला!

बीड दि. 23 : वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती. ही पाच हजाराची लाच स्वीकारताना होमगार्डला रंगेहात पकडले आहे. जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जाधवर यांनी ही कारवाई केली असून होमगार्डला ताब्यात घेण्यात आले आहे. तर लाचेची मागणी करणारा पोलीस कर्मचारी फरार आहे. याप्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]

Continue Reading
RAJENDRA MASKE

भाजपा बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा राजीनामा!

बीड दि. 20 : येथील पंकज मुंडे यांचे कट्टर समर्थक भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा रविवारी (दि.20) राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रत्येकवेळी निवडणुकीच्या वेळी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. भाजपचा राजीनामा देऊन […]

Continue Reading

13 कोटींचा अपहार, सत्यभामा बांगर अटकेत

रामकृष्ण बांगरसह 41 जणांवर गुन्हा दाखल बीडदि.9 ः जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांनी केलेल्या लेखापरिक्षणात रामकृष्ण बांगर हे महात्मा फुले अर्बन बँक लिमीटेडचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांची पत्नी सत्यभामा बांगर या पाटोदा तालुका दुध संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत. त्यांनी चेअरमन, संचालक, पदाधिकार्‍यांसोबत संगनमत करुन 13 कोटी 21 लाख 60 हजार 25 रुपयांचा अपहार […]

Continue Reading

बस प्रवासात व्यापार्‍याचे दोन कोटीचे दागिने चोरी!

–नेकनूर ठाणे हद्दीतील घटना, बॅग चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद नेकनूर दि.7 ः नांदेड येथून मुंबईकडे बसने जात असलेल्या सराफा व्यापार्‍याचे प्रवासात दोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी गेले आहेत. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील रविंद्र धाब्याजवळ घडली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Neknoor […]

Continue Reading

आष्टी पोलीस उपाधीक्षक म्हणून हानपुडे यांनी स्वीकारला पदभार

बीड दि. 7 : आष्टी उपविभागीय पोलीस अधिकारी असलेले अभिजित धाराशिवकर यांची बदली झाल्याने आयपीएस कमलेश मीना यांच्याकडे पदभार होता. नांदेड जिल्ह्यातून नुकतेच बीड जिल्ह्यात आलेले पोलीस उपाधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांनी आष्टी पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांनी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केलेले असल्याने त्यांना बीडचा अनुभव आहे.

Continue Reading

बीड जिल्हा परिषदेच्या आवारात तरुणाची आत्महत्या!

बीड दि. 6 : येथील जिल्हा परिषदेच्या आवारातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतललेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह रविवारी (दि. 6) सकाळी निदर्शनास आला. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून बीड शहर पोलीस अधिक तपास करत आहेत. अर्जुन कवठेकर (रा.अंकुशनगर ता.बीड)असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. ते बीड येथील महाराजा ट्रॅव्हाल्सवर चालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आत्महत्या कशामुळे केली, याचे […]

Continue Reading
atyachar

गोल्डन चॉईसचा व्यवस्थापक अटकेत!

बीड दि.5 : गोल्डन चॉईस येथे अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी दोघे अटकेत असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान हॉटेल मालकाला वाचवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. शेख शहेबाज शेख जियाओद्दिन ( वय 20 , रा. इस्लामपुरा, बाबा चौक, बीड) व […]

Continue Reading