दगडाने ठेचून तरुणाचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.11: दगडाने ठेचून एका तरुणाचा खून केल्याची घटना चर्हाटा-शिवदरा रोडवर घडली. सोमवारी (दि.11) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
प्रकाश गायकवाड (रा.अंकुशनगर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह बीड शहराजवळील चर्हाटा-शिवदरा रोडच्या कडेला आढळून आला. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.