बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. सोमवारी (दि.24) रोजी 824 कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 6529 नमुन्यापैकी 5705 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 824 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी