बीड, दि.13 : बीड नगर परिषदेच्या 26 प्रभागाची आरक्षण सोडत आज नगर परिषदेच्या गोपीनाथराव मुंडे सभागृहात पार पडली. यावेळी अनुसुचित जाती, अनुसुचितत जाती महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले. 26 प्रभागातून एकूण 52 नगरसेवक निवडून जाणार आहेत. आरक्षण सोडत पुढील प्रमाणे…
