WALMIK KARAD

वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीकडे सरेंडर

बीड, दि.31 : वाल्मिक कराड WALMIK KARAD यांनी आज पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात सरेंडर केले. दुपारी 12 वाजता त्यांनी ही शरणागती पत्करली.वाल्मिक कराड यांनी पवनचक्की कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाईंड […]

Continue Reading

बसवेश्वर कल्याणला तीन बॉडी सापडल्याची अफवा!

बीड पोलिसांनी दिली माहिती केज दि.29 : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्ये प्रकरणात अंजली दमाणीया सामाजिक कार्यकर्त्या यांना त्यांचे भ्रमणध्वरीवर व्हाईस मेसेसमध्ये बश्वेश्वर कल्याणला तीन डेथ बॉडी सापडल्या आहेत, ती खात्रीलयक माहिती नाही आपण ओपन नाही करायच.. अशा मजकूराची व्हाईस मेसेजची बीड पोलीस दलाने खात्री केली असता असा काहीएक प्रकार घडलेला नाही. […]

Continue Reading
pistal

पिस्तुलासह फोटो अंगलट ; दोघांवर गुन्हा

परळी / प्रतिनिधी परळी शहरात परवानाधारक आणि अनधिकृत पिस्तुल बाळगून त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून सामाजिक शांतता भंग करत मा.जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियम आणि अटीची पायमल्ली केल्या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवाना प्रकरण चांगलेच रंगत आहे.जिल्ह्यात […]

Continue Reading
fire

गुन्हे दाखल असलेले 260 शस्त्र परवाने रद्द होणार !

–260 जणांना नोटीस, 31 डिसेंबरला होणार सुनावणी केशव कदम । बीडदि.28 ः बीडमध्ये 16 गुन्हे नोंद असलेल्याकडेही शस्त्र परवाना.. या मथळ्याखाली दैनिक कार्यारंभमध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातील 260 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासनानेही जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे परवाने रद्द करण्यासाठी चालढकल केली […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ आदेश

हातात बंदूक घेऊन फोटो काढणाऱ्यांवरही कारवाई बीड : राज्यभरात गाजत असलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊले उचलले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांसह सीआयडीला दिले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. […]

Continue Reading
kailas phad

हवेत गोळीबार करणार्‍या कैलास फडवर परळीत गुन्हा दाखल

परळी, दि.24 : परवानाधारक रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फड kailas phad यांच्या विरोधात परळी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेत परळी शहर पोलिसांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून कैलास फड यांच्या […]

Continue Reading
pistal

आमदारांचे पीए, मटकाबहाद्दर, सावकार, गुत्तेदारांसह गुन्हेगारांनाही पाहिजे पिस्तूल!

-जिल्हा प्रशासन म्हणाले गरजंच काय? चार महिन्यात शस्त्र परवान्यासाठी आलेल्या 295 अर्जदारांना नकाराचा दणकाकेशव कदम । बीड दि.23 ः कुठलाही धोका नसताना फक्त कंबरेला पिस्तूल हवेहवेसे अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळे शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्जदारांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसतंय. यामध्ये लोकप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यक, गुत्तेदार, सावकार, मटकाबहाद्दर, पत्रकार, महंत यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाला जरी […]

Continue Reading

न्याय झालाच पाहिजे, आता भव्य मोर्चा !

बीड दि. 23 : स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी २८ डिसेंबर २०२४ रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे. स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सोमवारी सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या […]

Continue Reading

बसच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू!

बसने दोनशे फूट दुचाकी फरफटत नेलीगेवराई दि .22 : भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जिल्हा परिषद शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी (दि.22) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. […]

Continue Reading