ACB TRAP

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

  बीड :  येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील क्रमांक-2 चे शाखा अभियंता यांना 25 हजार रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.29) दुपारच्या सुमारास बार्शीनाका परिसरात करण्यात आली. वशिष्ठ मसू तावरे (जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 – शाखा अभियंता, बीड) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. तक्रारदार यांचे रस्ता मजबुतीकरण केलेल्या कामाची मोजमापपुस्तीका […]

Continue Reading
ACB TRAP

30 हजाराची लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकावर कारवाई

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई बीड : वाळू वाहतूक करण्यासाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.28) औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. सय्यद शौकत अली (पोलीस निरीक्षक, शिल्लेगाव पोलीस ठाणे नेमणूक) असे लाचखोर […]

Continue Reading
lachkhor police

सहाय्यक फौजदारासह लाचखोर पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

मनासारखा पंचनामा करण्यासाठी मागितली लाच बीड :  दाखल झालेले गुन्ह्यात त्यांच्या मनासारखा पंचनामा करणे व तपासात सहकार्य करणे यासाठी तक्रार दाराकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी केली. सदरील लाच स्विकारतांना लाचलुचपत विभागाने सहाय्यक फौजदारासह पोलीस शिपायास रंगेहाथ बुधवारी (दि.15) पकडले आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.       दिलीप रामचंद्र कुरेवाड, […]

Continue Reading