athawale gang

जेलमधील राड्यानंतर आता आठवले गँगच्या सदस्यांना नाशिक जेलला हलवले

बीड, दि.1 : बीडच्या जिल्हा कारागृहात काल सकाळी मोठा राडा झाला होता. सुदीप रावसाहेब सोनवणे sudip sonwane आणि राजेश अशोक वाघमोडे rajesh ashok waghmode या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानंतर कारागृह प्रशासन सुरक्षेच्या दृष्टीने सतर्क झाले आहे. कालच प्रशासनाने बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गितेसह mahadeo gite मुकूंद गिते mukund gite, राजेश नेहरकर rajesh neharkar, […]

Continue Reading

खोक्याच्या प्रयागराजमधून मुसक्या आवळल्या

बीड दि.१२.शिरुर कासार तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता-पुत्रास बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याने चक्क परिसरातील हरणांची शिकार करुन त्यांचे मांस खाल्ल्याचा आरोप झाला. सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात अटक […]

Continue Reading
afu sheti dharur

बीडच्या धारूर तालुक्यात अफुची शेती उघडकीस

तीन अधिकारी, 12 पोलीसांकडून शोध मोहिम सचिन थोरात । धारूर दि.1 : मागील 13 वर्षापूर्वी परळी तालुक्यात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर पिकवल्याची घटना उघडकीस आली होती. अफू पिकवण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असताना देखील धारूर तालुक्यातील (जि.बीड) पिंपरवाडा येथील रामहरी कारभारी तिडके या शेतकर्‍याने चक्क बालाघाट पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम अशा भागात तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या […]

Continue Reading

एसटीच्या धडकेत व्यायाम करणारे तिघे ठार!

घोडका राजुरी फाट्याजवळील घटना बीड, दि.१९. बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. बीडजवळ घोडका राजुरी येथे (दि.१९.) सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत. घोडका राजुरी येथील 5 जण सकाळी धावण्याचा सराव करत […]

Continue Reading
DEVENDRA FADANVIS

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे ‘हे’ आदेश

हातात बंदूक घेऊन फोटो काढणाऱ्यांवरही कारवाई बीड : राज्यभरात गाजत असलेल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊले उचलले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांसह सीआयडीला दिले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये शनिवारी सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता. […]

Continue Reading
golibar

गोळीबार करणाऱ्या आठवले गँगच्या तिघांना पुण्यात अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई धनंजय जोगेडे/बीडदि.१९.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे. बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गोळीबार करणाऱ्या आठवले गँगच्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने पुण्यात अटक केली. अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर, ओंकार सवाई असे अटक […]

Continue Reading

बीडमध्ये आढळले अर्भक!

बीड : शहरातील जालना रोडवरील टाटा शोरूमच्या समोर एका प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याची घटना गुरुवारी (दि.3) सकाळी उघडकीस आली. घटनास्थळी शिवाजीनगरचे सहायक निरीक्षक अमोल गुरले, बीड शहरचे अशपाक सय्यद, मनोज परजने आदींनी धाव घेतली, तसेच घटनास्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. बीड शहरातील जालना रोड परिसरातील साई विठ्ठल प्रतिष्ठान समोरील मोकळ्या जागेमध्ये अर्भक […]

Continue Reading

ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून रस्त्यात अंगणवाडी सेविकेची साडी ओढली!

बीड दि.21 : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका अंगणवाडी सेविकाला अंगणवाडीकडे जात असताना बुधवारी (21) तिघांनी साडी ओढली, व छेड काढली. पीडित महिलेने थेट पाटोदा पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पाटोदा तालुक्यातील पिठी नायगाव परिसरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून एका अंगणवाडी सेविकेला रस्त्याने जात असताना येथीलच राजेंद्र जगन्नाथ भोंडवे, नितीन राजेंद्र […]

Continue Reading

सुकळी येथील नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू

घातपाताचा नातेवाईकांचा आरोप; सिरसाळा पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ माजलगाव- तालुक्यातील उमरी माहेर असलेल्या नवविवाहितेचा रविवारी (दि.७) विहिरीत पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना सिरसाळाजवळ (ता.धारूर) असलेल्या सुकळी येथे घडली होती. या नवविवाहितेचा पाय घसरून मृत्यू झाला नसून तो घातपात झाला असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. तरीही सिरसाळा पोलीस मुलीच्या सासरच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यास […]

Continue Reading