महिलांना मारहाण करत मंदिरात चोरी!

बीड दि.26 : तालुक्यातील अंजनवती येथील येडे वस्तीवरील श्री संत तुकाविप्र संस्थान मंदिरात बुधवारी (दि.26) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दार तोडून प्रवेश केला, प्रतिकार करणाऱ्या दोन महिलांना मारहाण करत ऐवज लुटला. जखमी महिलांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी नेकनुर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा यांनी धाव घेतली. तसेच श्वानपथकासही पाचारण करण्यात आले. बीड […]

Continue Reading

जप्त केलेल्या 12 दुचाकी तहसिल कार्यालयातून लंपास

चंद्रकांत अंबिलवादे : दि.20 , गोदावरील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व उत्खनन केल्याप्रकरणी अनेक दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि.20) चक्क पैठण येथील तहसिल कार्यालयातून दिवसाढवळ्या 12 दुचाकी लंपास करण्यात आल्या आहेत. दुचाकी पळवण्याची वाळू माफियांनी हिम्मत केलीच कशी? असा प्रश्न उपस्थिती होत असून या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. […]

Continue Reading
chori, gharfodi

गढी येथील जयभवानी मंदिरातून देवीचे दागिणे चोरी

घटनास्थळी पोलीसांसह श्वान पथक दाखल गेवराई  : तालुक्यातील गढी येथील जयभवानी मंदिरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत देवीच्या डोक्यावरील चांदीचा टोप, कमरपट्टा आणि गळ्यातील मणीमंगळसूत्र इत्यादी ऐवज अज्ञात चोरट्याने चोरी केला. ही घटना सोमवारी (दि.14) सकाळी पुजार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर चोरीचा प्रकार दिसून आला. याची माहिती गेवराई पोलीसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. चोरीच्या तपासासाठी श्वान […]

Continue Reading