afu sheti dharur

बीडच्या धारूर तालुक्यात अफुची शेती उघडकीस

तीन अधिकारी, 12 पोलीसांकडून शोध मोहिम सचिन थोरात । धारूर दि.1 : मागील 13 वर्षापूर्वी परळी तालुक्यात अफूची शेती मोठ्या प्रमाणावर पिकवल्याची घटना उघडकीस आली होती. अफू पिकवण्यावर शासनाने निर्बंध घातलेले असताना देखील धारूर तालुक्यातील (जि.बीड) पिंपरवाडा येथील रामहरी कारभारी तिडके या शेतकर्‍याने चक्क बालाघाट पर्वत रांगेतील अतिशय दुर्गम अशा भागात तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या […]

Continue Reading
chori, gharfodi

डिंकवडा खात चोरट्यांनी बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला

धारूर, दि.13 : शहरातील लक्ष्मी नगर भागात जन्माष्टमीनिमीत्त सर्व कुटुंबीय गावी गेल्याचे पाहुन चोरट्यांनी घरातील डबे उचकटुन पाहात त्यातील डिंक वडा खात घरातील रोकड, सोने चांदीच्या दागीन्यासह बेचाळीस हजाराचा ऐवज लांबवला असल्याची घटना धारूर येथे घडली. शहरातील लक्ष्मी नगरमध्ये राहणार्‍या वैशाली लाखे यांनी दिलेल्या तक्रारीत बुधवारी (दि.12) गावी गेल्यावर चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरातील […]

Continue Reading