शिक्षकाकडून लाच घेताना मुख्याध्यापक पकडला!
बीड दि.29 : वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी शिक्षकालाच मुख्याध्यापकाने लाचेची मागणी केली. 2 हजार 700 रुपयांची लाच स्वीकारताना बीड एसीबीने लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गेवराई पंचायत समितीत ट्रॅपची आठवड्यातली ही दुसरी घटना आहे. भारत शेषेराव येडे (वय -57, व्यवसाय नौकरी, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मण्यारवाडी […]
Continue Reading