JACINDA ARDERN

न्युझीलंड झाला कोरोनामुक्त

गेल्या 100 दिवसात न्युझीलंडमध्ये एकही रुग्ण आढळला नाही बीड, दि.10 : मोठी मोठी देश कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न करीत असताना छोट्याश्या न्युझीलंडने मात्र कोरोनावर पुर्णपणे विजय मिळवला. मागील 100 दिवसात आता या देशात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. न्युझीलंडने हे यश कसं मिळवलं? हे या लेखातून जाणून घेऊ… बीबीसीने दिलेल्या एका वृत्तात म्हटले […]

Continue Reading
narendra modi in ladakh

पंतप्रधान मोदी अचानक लडाखमध्ये दाखल

लडाख, दि.3 : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहमध्ये दाखल झाले. सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी याठिकाणी आल्याचे सांगितले जात आहे. सरलष्करप्रमुख बिपीन रावत हे देखील मोदींसोबत लेहमध्ये आले आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यात काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.  या दौर्‍यात पंतप्रधान मोदी गलवान खोर्‍यातील […]

Continue Reading
modi

नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य देणार-मोदी

बीड : अनलॉक-2 मध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये जसे सतर्क होतो तसेच पुढेही राहण्याची गरज आहे. आता पुढे गणेशोत्सव, दसरा, दिवळी असे अनेक सणउत्सव आहेत. देशामध्ये एकही गरीब उपाशी झोपला नाही पाहिजे. यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु करण्यात येणार आहे. या माध्यमातून […]

Continue Reading